Proper Trick :- Online Study Become Easy

Its All Related To Online Study Material, Question, Exam Preparation And Online Learning Of English Grammer For The Student Who Loves To Study With Their Mobile And Laptop by dilmeniya

Follow by Email

Thursday, 17 September 2020

आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Daughter)

  Propertrick       Thursday, 17 September 2020

आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Daughter)


happy-birthday-wishes-for-daughter-in-marathi

आपल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यास प्रत्येक आईबाबा उत्सुक असतात. लाडक्या लेकीला आईबाबांनी दिलेल्या काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

1) मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

2) व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

3) जगातील सर्व आनंद तुला मिळो 
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

4) आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो 
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

5) दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे 
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

वाचा - आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू

भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister From Brother)


प्रत्येक नात्याची एक खासियत आहे. असंच एक नात म्हणजे भावाबहिणीचं नातं. कितीही भांडण होवो, कितीही मतभेद होवोत भावाचं बहिणीवरील आणि बहिणीचं भावावरील कधीच कमी होत नाही.

1) मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

2) सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही 
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही 
हॅपी बर्थडे ताई 

3) वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल 
हीच माझी इच्छा आहे आज दीदी 

4) हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.

5) मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप. 
logoblog

Thanks for reading आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Daughter)

Previous
« Prev Post

No comments:

Post a comment