Proper Trick :- Online Study Become Easy

Its All Related To Online Study Material, Question, Exam Preparation And Online Learning Of English Grammer For The Student Who Loves To Study With Their Mobile And Laptop by dilmeniya

Follow by Email

Monday, 21 September 2020

सिंगल स्टेटस मराठी | Single status marathi | attitude single status | funny single status marathi.

  Propertrick       Monday, 21 September 2020

बिनधास्त सिंगल स्टेटस मराठी / Single status marathi .👍

Single-status-marathi
Single status marathi

मित्रांनो, आजची पोस्ट सिंगल स्टेटसवर असेल, ज्यामध्ये तुम्हाला सिंगल स्टेटस इन मराठी आणि सिंगल व्हाट्सएप स्टेटस इन मराठी आणि सिंगल स्टेटस इन मराठी फॉर गर्ल एंड बॉयज यासारखे अधिक स्टेटस मिळतील, जे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सअँप व फेसबुकवर पाठवू शकता, आम्ही तुमच्यासाठी single status collection Marathi घेऊन आलो आहोत. आणि आपल्या मराठीमध्ये single attitude status आणि  single funny status marathi, single sad status marathi आणि सिंगल पर्सन स्टेटस मराठीमधे सारखे अधिक स्टेटस पाहायला मिळतील.👍

Single status marathi for boys and girls / सिंगल स्टेटस मुला-मुलींसाठी.👫


माज फक्त single पोरच करतात
Couple तर रडके स्टेटस टाकूनचं
मरतात.

सिंगल पोर वाघासारखे असतात
दिवसभर शिकारीच्या शोधात.

सिंगल राहणं सोपं आहे ओ
पण सिंगल आहे हे पटवून देणं
खूप अवघड कोण विश्वासच
ठेवत नाही राव..

इतक्या सहजसहजी पटनारा असा
तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.

देवा धोका देणारी का होईना
पण एक GIRLFRIEND दे रे
बाबा…😢

जो मुलींची रिस्पेक्ट करतो
तोच नेमका सिंगल असतो.

सिंगल रहान सोप नाही शेठ
रोज एका मुलीवर प्रेम होत.

सिंगल राहने हे कारल्यासारखे
कडु असतं
पण आरोग्यासाठी चांगलं
असतं.

आयुष्यात कितीही पाप करा पण
सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो
म्हणून कधीच आशेला लावू नका.


‘प्रेम’ असतंच कुठे साहेब?
आमच्या पगाराचा आकडा
आणि जमिनीचा एखादा तुकडा
‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो.

आयुष्य आनंदी जगण्याचे 2
मार्ग आहेत…
पहिला सिंगल राहणेल
दुसरा सुद्धा….सिंगल राहणे.

Single funny status marathi / सिंगल विनोदी स्टेटस मराठी.

सिंगल लोकांचा एकच नारा
दिसेल तिच्यावर लाईन मारा.

प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे
single रहा कायम वजनात.
(नाईलाज) 

सिंगल राहू,
पण कधी कोणाच्या हृदयाशी नाही खेळणार.

Single राहणं शाप नाही हो
बजरंगबली कडून मिळालेलं वरदान आहे.😂💪

देवा मलापण
एखादी GirlFriend मिळेल का
का मला फक्त status लिहायला
खाली पाठवलय.

Dear मुलींनो
किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार ?
कधी तरी तुम्ही स्वतःहून Line मारा की !

मी सिंगल आहे याचं कारण
माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी
मी
जपुन ठेवलं आहे.

एकच आयुष्य मिळालं होतं,
एकचं ! ते पण मित्र मैत्रिणींचे,
‘in relationship’ वाले स्टेटस
पाहण्यात चाललंय.

पोरींनो,भाऊच पाहिजे तर
आई-बाबांना सांगा ना,सिंगल
पोरांना का सतवताय.

कोण कधी बदलू शकत
सांगता येत नाही
म्हणून स्वतःवर प्रेम करा.

एक वेळ नकार परवडतो पण माझ्या
पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु
डायलॉग नको..

गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत
उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात
बस..बाकी काही नाही.

जो आनंद सिंगल राहून line
मारण्यात आहे तो आनंद
पोरगी पटवून सुद्धा मिळत
नाही.

आताच्या काळात सिंगल मुलींना
शोधणे म्हणजे एकविसाव्या
शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं
झालय.

सिंगल मुलच स्वर्गात
जातात म्हणे…👌👍

कुणाचं तर पिल्लू जानू होऊन
ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा
आपलं एकट,
राहून वळू झालेलं केव्हाही
चांगलं.

मी सिंगल आहे म्हणणारे असे
गपचुप लाडकी सोबत फोनवर ,
चादरीत घुसून बोलत बसतात.

बाकीचे : बुलाती हे मगर जाने
का नंही
मी : जाने का हे मगर कोई
बूलाता नही.

मला हेच कळत नाही मी सिंगल असून
24 तास online राहून काय करतो.

काही सिंगल पोर एखादया
लग्नातून घरी येताना एक गैरसमज
डोक्यात घेऊन परततात की वराती
पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस
वाली नक्कीच पटली असती नुसता
भ्रम हो.

एकवेळ ‘बाबा’,’बुवा’ बना
आयुष्यात , पण,
कोणाचे ‘बाबू’ बनू नका !
लै लुटत्यात
मित्र म्हणे.

सिंगल असल्याचा एक फायदा आहे
थंडी मध्ये पूर्ण चादर आपलीच असते
आणि सिंगल नसल्यावर चादर ची
गरजच पडत नाही.

कुठल्या मुलीला BF नसला
तर सांगा मी दत्तक
घ्यायला तयार आहे.

काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन
GF मागितली
परत जाऊन जुडला ना राव तो..!

प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा
सिंगल राहुन मित्रांच्या
शिव्या खाल.

सिंगल मुलं
देवाघरची फुलं.

SINGLE
हा शब्दच पुरेसा आहे
आमची ओळख सांगायला.

एवढा मोठा सिंगल आहे की अजून
कोणत्या मुलीने इन्स्टाग्राम वर
विडिओ कॉल सुद्धा केला नाही.

आयुष्य खुप मस्त आहे
वातावरण पण लई भारी आहे,
आयला… पण मी single आहे.

Dear होणारी बायको कसं सांगू
तुला तू माझ्यासाठी कोण तू,
माझी रिंगटोन मी तुझा
फ़ोन.

single it’s not 
my attitude
it’s नाईलाज.

खोट्या प्रेमात रोज
मन मारून जगण्यापेक्षा एकटं
राहिलेलं कधीही चांगलं.

एक दिवस आर्यभट्ट माझ्या
गर्लफ्रेंड मोजत होता..,
त्यावेळी त्याला शून्याचा शोध
लागला…!!

इथं एकपण पोरगी थोबाडाकड
बघत नाही आणि घरच्यांना वाटतय
पोरगी पळून आणतय काय .

आता सिंगल रहा पुढं
खूपच scope आहे.

ती:- खुश माणसाला इंग्रजीत
काय म्हणतात…?
मी:- single

मतलबी लोकांच्या या दुनियेत.एकटं राहनच हा
एकमेव सुखी राहण्याचा मार्ग आहे..

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी सिंगल स्टेटस मराठी | Single status marathi | attitude single status | funny single status marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏

Please :- आम्हाला आशा आहे की  सिंगल स्टेटस मराठी | Single status marathi | attitude single status | funny single status marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट :सिंगल स्टेटस मराठी | Single status marathi |  या दिलेल्या लेखातील attitude single status , funny single status marathi ,single status for boys and girls इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.Category : allinmarathi,single attitude status marathi,Single Funny status marathi,single status for boys and girls,single status marathi
logoblog

Thanks for reading सिंगल स्टेटस मराठी | Single status marathi | attitude single status | funny single status marathi.

Previous
« Prev Post

No comments:

Post a comment